पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेल्या वॉररूमला भेट दिल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.